Instant Appe Recipe | झटपट अप्पे
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/12/instant-appe_10.html
मिश्रण भिजवण्यासाठी लागणारा वेळ साधारण १ तास
अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे.
अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे.
नग:
२०-२२
साहित्य:
१) १ कप जाड रवा
२) साधारण एक-दीड कप आंबट ताक
३) आंल पेस्ट
४) कोथिंबीर बारिक चिरलेली
५) हिरवी मिरची बारिक चिरलेली
६) कढीपत्त्याची पाने बारिक चिरलेली
७) १ कांदा बारीक़ चिरलेला
९) १ छोटा चमचा जिरे पूड
१०) एक चिमूठ खाण्याचा सोडा
११) तेल
१२) मीठ गरजेनुसार
६) कढीपत्त्याची पाने बारिक चिरलेली
७) १ कांदा बारीक़ चिरलेला
९) १ छोटा चमचा जिरे पूड
१०) एक चिमूठ खाण्याचा सोडा
११) तेल
१२) मीठ गरजेनुसार
कृती:
रवा व ताक एकत्र करून साधारण १ तास हे मिश्रण भिजू घालावे.
एका तासाने भिजलेल्या रव्यात बारीक़ चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्या, जिरे पूड, आंल पेस्ट, मीठ घालून मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावे.
अप्पे पात्र गॅसवर गरम करत ठेवावे खाण्याचा सोडा घालावा व मिश्रण ढवळून घ्यावे.
अप्पे पात्रात थोडे थोडे तेल घालून त्यात वरील मिश्रण चमच्याच्या सहाय्याने घालावे.
वरुन झाकण ठेवून मंद गॅसवर ४-५ मिनिटे एक बाजू भाजून घ्यावी.
सुरीने पलटून दुसरी बाजूही भाजून घ्यावी.
Tags: Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor