Amboli Malvani Recipe | आंबोळी
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/amboli-malvani-recipe.html?m=0
Amboli in English
वेळ :
१५ मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळता)
३ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)तांदूळ २ वाट्या
२)१ वाटी उडदाची डाळ
३)२-३ मेथिचे दाणे
४)मिठ चवीनुसार
कृती :
डाळ आणि तांदूळ आणि मेथी दाने रात्रभर भिजत ठेवावे.
भिजवताना वेगवेगळे भिजवावे.
८ तासानंतर वाटून घ्यावे आणि पिठ आंबवण्यासाठी ठेवावे.
थंडीच्या दिवसात पिठ आंबायला वेळ लागतो.
साधारण ८-९ तासात पिठ आंब्ल्यावर बिड्याला तेल लाऊन छान जाडसर आंबोळी काढावी .
आंबोली दोन्ही बाजूंनी परतुन घ्यावी .
नारळाच्या चटणीसोबत गरम गरम खावयास घ्यावी.
Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor