Sabudana Vada Recipe in Marathi | साबुदाणा वडे
https://nilamsrecipes.blogspot.com/2016/02/sabudana-vada-recipe-in-marathi.html?m=0
Sabudana Vada in English:
One of my favourite recipes for fasting is sabudana vada.
It is deep fried and best enjoyed with chutney or sweetened curd.
The golden coloured sago patties will definitely make you crave for more.
You may also make a spicy version of these vadas, asper your requirements, by adding more green chillies.
Read here the authentic recipe of how to prepare sabudana vada.
One of my favourite recipes for fasting is sabudana vada.
It is deep fried and best enjoyed with chutney or sweetened curd.
The golden coloured sago patties will definitely make you crave for more.
You may also make a spicy version of these vadas, asper your requirements, by adding more green chillies.
Read here the authentic recipe of how to prepare sabudana vada.
sabudanavada recipe |
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ : ५-६ तास
बनविण्यासाठी लागणारा वेल: ३० मिनिटे
एकूण वेळ: ५ तास आणि ३० मिनिटे
४ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) १ वाटी साबुदाणा
२) ३ मोठे बटाटे
३) १/२ वाटी शेंगदाणे
४) २ हिरव्या मिरच्या
५) २ छोटे चमचे लिंबू रस
६) बारीक चिरलेली कोथिंबीर
७) १ छोटा चमचा जिरे
८) १ छोटा चमचा साखर
९) मीठ चवीनुसार
१०) तेल तळणासाठी
कृती:
साबुदाणा ५ तास किंवा रात्रभर भिजू घालावा.
चांगला भिजला की त्यातले पाणी काढून टाकावे.
बटाटे उकडून घ्यावे, साल काढून कुस्करून घ्यावे.
शेंगदाणे भाजून सोलुन घ्यावे मिक्सरला लावून जाडसर कूट करून घ्यावे.
एका बाउलमध्ये भिजवलेले साबुदाणे, कुस्करलेला बटाटा, शेंगदाण्याचे कूट,मीठ, साखर व
लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
तयार मिश्रणाचे समान गोळे करून घ्यावे.
तळहाथाने दाबून घ्यावे.
एका कढईत तेल गरम करून त्यात वडे गोल्डन ब्राउन तळुन घ्यावे.
हिरव्या चटणीसोबत किंवा गोड दह्यासोबत सर्व्ह करावे.
साबुदाणा वडे रेसिपी छायाचित्रासोबत पाहण्यासाठी:
१) साबुदाणा ५ तास किंवा रात्रभर भिजू घालावा. चांगला भिजला की त्यातले पाणी काढून
टाकावे.
३) शेंगदाणे भाजून सोलुन घ्यावे मिक्सरला लावून जाडसर कूट करून घ्यावे.
sabudana recipes for fast |
sabudana recipe in hindi |
४) एका बाउलमध्ये भिजवलेले साबुदाणे, कुस्करलेला बटाटा, शेंगदाण्याचे कूट,मीठ, साखर व
sabudana cutlet |
६) एका कढईत तेल गरम करून त्यात वडे गोल्डन ब्राउन तळुन घ्यावे.
sabudana recipe |
sago vada |
७) हिरव्या चटणीसोबत किंवा गोड दह्यासोबत सर्व्ह करावे.
sabudane ki tikk |
how to make sabudana |
Labels : kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor