Patodi Rassa Bhaji Recipe | Patvadi Curry | पातोडी रस्सा |

Rassa Patodi in English

Patodi rassa also known as rassa patodi one of the traditional recipe of Maharashtra. Try it and enjoy with chapati.
  

वेळ:  
३० मिनिटे,
व्यक्तींसाठी.

पातोडी बनवण्यासाठी लागणार साहित्य

) वाटी  बेसण  
) छोटा चमचा जिरे 
) छोटा चमचा पांढरे तीळ 
) छोटे चमचे लाल मिरची पूड 
) छोटे चमचे धणे पूड 
) चीमुठ हींग
) हळद 
) मीठ चवीनुसार
) छोटा चमचा तेल रस्सा बनवण्यासाठी लागणार साहित्य:

) कांदे 
) / वाटी सुख खोबर 
) इंच आल्याचा तुकडा  
) -१० लसणाच्या पाकळ्या 
) कोथिंबीर 
) छोटा चमचा खसखस 
) चक्री फूल 
) / छोटा चमचा जिरे 
) छोटी काडी दालचीनीची 
१०) - काळी मिरी 
११) तमालपत्र 
१२) मोठी वेलची 
१३) - हिरव्या वेलच्या 
१४) तेल इतर साहित्य:

) पाणी  आवश्यकतेनुसार 
) कोथिंबीर बारिक चिरलेली 
) मीठ 

कृती:

एका भांडयात तेल गरम त्यात जिरे, तीळ, हींग, लाल मिरची पूड धणे पूड घालून चांगली परतून घ्या.

परतून झाल की लगेचच वाटया पाणी घालून उकळी येवू दयावी.बेसण मीठ घालून ढवळावे.


झाकण ठेवून   मिनिटे शिजू दयावे

गॅस बंद करून एका प्लेटवर  तेल पसरून शिजलेले बेसण त्यावर घालून पसरावे.  थंड झाल्यावर तुकडे पाडून बाजूला करून ठेवावे.


रस्सा बनवण्यासाठी एका भांडयात थोडस तेल घालून त्यात बारीक़ चिरलेला कांदा घालून तो लालसर होईपर्यंत परतावा. 

कांदा परतला की लगेचच खसखस, चक्रीफूल, जिरे, दालचिनी, काळी मिरी, तमालपत्र, वेलची घालून परतून घ्या.

सर्वात शेवटी किसलेल सुख खोबर घालून वाटण करून घ्यावे.थंड झाले की त्यात आंल लसूण थोडी कोथींबीर  मिक्सरला लावून पेस्ट करून घ्यावी बाजूला करून ठेवावी.


उरलेल तेल गरम करून त्यात वरील पेस्ट घालावी सतत ढवळत राहावे भांडयाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.तेल सुटू लागले की लाल मिरची पूड, धणे पूड, मीठ घालून साधारण - मिनिटे परतावे.

वाटया पाणी घालावे.

चांगली उकळी येवू दयावी.

 
थोडीशी घट्ट झाली की लगेचच कापून ठेवलेल्या पातोडया घालाव्या मध्यम आचेवर पुढची मिनिटे उकळी येवू दया.थोडीशी बारीक़ चिरलेली कोथींबिर घालून चपातीसोबत गरमच सर्व्ह करा.

   

 Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Vegetables 8740407007513255536

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item