बटाट्याचा उपमा /Batatyacha upma

Batatyacha Upma in English

वेळ :

२०मिनिटे , व्यक्तीन साठी.

साहित्य :
) मध्यम रवा १वाटी
) उकडलेले बटाटा मध्यम आकाराचा 
) बारीक चिरलेला कांदा 
) चमचे तेल 
) / कढीपत्त्याची  पाने 
) / चमचा मोहरी आणि जिरे 
) हिरव्या मिरच्या 
) हळद 
) चविनुसार  मिठ 
१०)/२चमचा साखर 
११)लिंबू 
१२)बारीक शेव
कृती :
प्रथम  एका भांड्यात तेल गरम करून रवा खमंग भाजून घ्यावा

भाजून झाल्यावर रवा बाजूला काढून ठेवावा

पुन्हा  त्याच भांडयात थोडास तेल घेऊन त्यात फोडणीच साहित्य मोहरी, जिरे,हिरवी मिरची आणि  कढीपत्त्याची पाने घालावीत

बारीक चिरलेला कांदा घालून लालसर भाजून घ्यावा

उकडलेला बटाटा घालून परतून रवा घालावा

एका  भांडयात पाणी गरम करून घ्यावे

थोडे थोडे करून वरील मिश्रणात घालावे 

मग त्यात मिठ घालावे

पाणी सुकले की त्यात साखर घालावी

५ मिनिटे झाकून वाफ येऊ दयावी

वरून लिंबू,कोथिंबीर बारीक शेव घालून गरमा गरम खावयास दयावेत


Related

Breakfast 3406634059533393986

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item