कणिकाचा उपमा/Kanikacha Upma(उकरपेंडी)

Ukarpendi in English

वेळ

२५ मिनिटे 

व्यक्तीन साठी.

साहित्य :
) कणिक वाटया 
) चमचे तेल 
)/ कडीपत्याची पाने 
)/ चमचा मोहरी आणि जिरे 
) हिरव्या मिरच्या 
)१मोठया आकाराचा कांदा 
) छोटे चमचे शेंगदाणे 
) हिरव्या कायरीच्या फोडी /
) चविनुसार  मिठ 
१०)/२चमचा साखर 
११) कोथिंबीर 
१२) शेव 


कृती :

प्रथम  एका भांड्यात तेल गरम करून कणिक  खमंग भाजून घ्यावे

भाजून झाल्यावर कणिक बाजूला काढून पुन्हा  थोडास तेल घेऊन त्यात मोहरी घालून तडतडू दयावी

जिरे, हिरव्या मिरच्या, आणि कांदा बारीक चिरून घालावा.  शेंगदाणे फोडणीत घालावेत लालसर होईपर्यंत भाजावेत

भाजलेले कणिक घालावे

एका  भांडयात पाणी गरमकरून घ्यावे आणि थोडे थोडे करून कानिकावर  घालावे

मग त्यात मिठ आणि  कय्रिच्य फोडी  घालावे. पाणी सुकले की त्यात साखर घालावे मिनिटे झाकून वाफ येऊ द्यावी

कोथिंबीरबरिक कांदा व शेव घालून गरमा गरम खावयास  दयावेत

Related

Breakfast 9007143441788107734

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item