Palak Thalipeeth | पालक थालीपीठ
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/02/palak-thalipeeth.html
Palak Thalipeeth in English
Palak Thalipeeth is most popular recipe. Its very healthy snack for everyone Try It!
वेळ:
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)कणिक २ वाट्या
२)दीड वाटि वाटून घेतलेला पालक
३)१ छोटा चमचा जिरे
४) १ छोटा चमचा पांढरे तिळ
५)हळद
६)चविनुसार मिठ
७)४हिरव्या मिरच्या
प्रथम कणिक घेवून हळद ,मिठ,कोथिंबीर ,आलं लसून घालावे.
नंतर पालक व हिरव्या मिरच्या थोड्याशा वाटून कणिकात चांगले मळून घ्यावे.
वरून एक छोटा चमचा तेल लावून १० मिनिटे ठेवावे.
आता पिठाचा एक गोळा घेऊन लाटून खमंग भाजून घ्यावी.
बाजूने तव्यावर बटर सोडावे.
ही थालीपीठ लोणच्यासोबत खुप छान लागतात.
Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)कणिक २ वाट्या
२)दीड वाटि वाटून घेतलेला पालक
३)१ छोटा चमचा जिरे
४) १ छोटा चमचा पांढरे तिळ
५)हळद
६)चविनुसार मिठ
७)४हिरव्या मिरच्या
प्रथम कणिक घेवून हळद ,मिठ,कोथिंबीर ,आलं लसून घालावे.
नंतर पालक व हिरव्या मिरच्या थोड्याशा वाटून कणिकात चांगले मळून घ्यावे.
वरून एक छोटा चमचा तेल लावून १० मिनिटे ठेवावे.
आता पिठाचा एक गोळा घेऊन लाटून खमंग भाजून घ्यावी.
बाजूने तव्यावर बटर सोडावे.
ही थालीपीठ लोणच्यासोबत खुप छान लागतात.