पालक भजी | Palak Bhajji
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/palak-bhajji.html
Palak Bhajji in English
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) बेसण १ वाट्या
२) १ चमचा तांदूळ पिठ
३) २ वाटि चिरून घेतलेला पालक
४) १ छोटा चमचा जिरे
५)हळद
६)चविनुसार मिठ
७) ४हिरव्या मिरच्या
८) १ बारीक चिरलेला कांदा
एका भांडयात चिरलेला पालक, कांदा आणि मिठ घेऊन छान मिसळून घ्यावे.
हे मिश्रण १०ओ मिनिटे बाजूला करून ठेवावे.
वरील मिश्रणात बेसण, तांदूळ पिठ, हळद, कोथिंबीर, आलं लसून, हिरव्या मिरच्या व थोडेसे पाणी घालून चांगले भिजवून घ्यावे.
एका भांडयात तेल गरम करून घ्यावे व मध्यम आचेवर छान खरपूस भजी तळून घ्यावी.
हि भजी हिरव्या चटणीसोबत खावयास घ्यावी.
वेळ :
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) बेसण १ वाट्या
२) १ चमचा तांदूळ पिठ
३) २ वाटि चिरून घेतलेला पालक
४) १ छोटा चमचा जिरे
५)हळद
६)चविनुसार मिठ
७) ४हिरव्या मिरच्या
८) १ बारीक चिरलेला कांदा
९) कोथिंबीर
१०) आलं लसुन १ छोटे चमचे
११) १/२ छोटा चमचा लाल तिखट
१२) २-३ चमचे पाणी
१३) तळणासाठी तेल
कृती :