शेवग्याच्या शेंगांची भाजी| Shevgyanchya Shenganchi Bhaji
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/shevgyanchya-shenganchi-bhaji.html
Drumstick Bhaji in English
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)२ शेवग्याच्या शेंगा
२)२छोटा चमचा तेल
३)हळद
४)मालवणी मसाला २ चमचे किंवा आवडीनुसार
५)कांदा एक मोठा
६)१ वाटी खवलेले ओलें खोबरे
७)४-५ कढीपत्त्याची पाने
८)कोथिंबीर
९)आवडीनुसार मिठ
वेळ :
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)२ शेवग्याच्या शेंगा
२)२छोटा चमचा तेल
३)हळद
४)मालवणी मसाला २ चमचे किंवा आवडीनुसार
५)कांदा एक मोठा
६)१ वाटी खवलेले ओलें खोबरे
७)४-५ कढीपत्त्याची पाने
८)कोथिंबीर
९)आवडीनुसार मिठ
कृती :
शेवग्याच्या शेंगा चिरून त्याची साल काढून घ्यावी.
एका भांडयात तेल गरम करुण कढीपत्ता घालून बारिक चिरलेला अर्धा कांदा घालून परतावं.
कांदा चांगला लाल होयी पर्यंत भाजावा. आता त्यात शेंगा घालून छान परतुन घ्यावे.
थोडसं पाणी घालून मालवणी मसाला घालून झाकण ठेऊन मध्यम ग्यासवर मसाला चांगला उकळू दयावा.
एका भांडयात एक चमचा तेल घालून त्यात कांदा भाजून ओलं खोबर हि भाजून घ्यावे.
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारिक वाटून घ्यावं. मसाला शिजला की हे वाटण त्यात घालावं.
सोबत मिठ घालावे. वरून छान कोथिंबीर घालावी.