रवा कणिक पुरी । Rava Kanik Puri
Rava Kanik Puri in English वेळ : १५मिनिटे , २ व्यक्तीन साठी. साहित्य : १)कणिक २ वाट्या २)१/२ वाटी रवा ३)चविनुसार मिठ ...
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/04/rava-kanik-puri.html
Rava Kanik Puri in English
वेळ :
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)कणिक २ वाट्या
२)१/२ वाटी रवा
३)चविनुसार मिठ
४)१/२ चमचा तेल
५)तळणासाठी तेल
कृती :
प्रथम कणिक व रवा घेवून मिठ घालून चांगल माळून घ्यावे.
चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट मळावे.
छोटे छोटे गोळे करून लाटून घ्यावे.
एका भांडयात तेल गरम करून छान खरपूस तळून घ्यावे.