लिंबू सरबत | Lemon juice

Limbu Sarbat in English वेळ :    २५ मिनिटे , २५-३० व्यक्तीनसाठी . साहित्य : १)१ कप लिंबाचा ताजा रस २)अडीच कप साखर   ३)मिठ...

Limbu Sarbat in English


वेळ :  

२५ मिनिटे , २५-३० व्यक्तीनसाठी .

साहित्य :

१)१ कप लिंबाचा ताजा रस
२)अडीच कप साखर  
३)मिठ आवडीनुसार 
४)३/४ कप पाणी 
५)वेलची पूड






कृती:

लिंबाचा रस काढून गाळून घ्यावा म्हणजे त्यातील बिया आणि राहिलेला लिंबाचा गर निघुन जाईल. 

साखर आणि पाणी एकत्र करून ग्यासवर छान पाक करून घ्यावा.
हा पाक एक थेंब पाण्यात टाकून पडताळून पाहावा. 
जर पाकचा गोळा झाला तर तुमचा पाक तयार आहे. 

लिंबाचा रस या पाकात घालून चांगले ढवळून घ्यावे. पाक थंड होयीस्तोवर अधुनमधून ढवळत राहावे. 

हा रस काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवावा. 

जेव्हा प्यायचा असेले तेव्हा २ चमचे लिंबाचा पाक घेऊन त्यात १ ग्लास थंड पाणी घालून घ्यावे. 

वरून बर्फ घालून घ्यावे. वरून छान वेलची पूड घालून घ्यावी. चव छान लागते. 





Related

Beverages 1569689180179170640

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item