मसाला भात | Masala Bhat
Masala Bhat in English वेळ : ३० मिनिटे, २ व्यक्तींसाठी. साहित्य : १) २ वाटया बासमती तांदूळ २) साडे ३ वा...
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/07/masala-bhat_27.html
वेळ :
३० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
साहित्य :
४) १ वाटी बटाटयाच्या फोडी
५) १ वाटी फ्लॉवरचे तुकडे
६) १ मध्यम आकाराचा कांदा
७) १ बारीक चिरलेला टोम्याटो
६) १ मध्यम आकाराचा कांदा
७) १ बारीक चिरलेला टोम्याटो
८) १/२ वाटी हिरवे वाटणे
९) २ छोटे चमचे आलं लसून पेस्ट
१०) कोथिंबीर
११) २ छोटे चमचे गरम पूड
१२) गोडा मसाला पूड
१३) २ चमचे तूप
१३) २ चमचे तूप
१४) १/२ वाटी ओंल खोबरं
१५) काजू
१५) काजू
फोडणीसाठी साहित्य:
१) १ छोटा चमचा मोहरी
२) १ छोटा चमचा जिरे
३) १ चिमुठ हिंग
३) १ चिमुठ हिंग
गोडा मसाला पूड साहित्य:
१) २ तमाल पत्र
२) १ काळी वेलची
३) २-३ काळी मिरी
३) २-३ काळी मिरी
४) १ दालचिनी
५) २ लवंग
६) २ छोटे चमचे धणे
७) १ छोटा चमचा किसलेले सुखे खोबरे
८) ३-४ लाल मिरच्या
एका भांडयात वरील मसाले गरम करून घ्यावे एकदाका मसाल्याचा सुगंध आला की ग्यास वरून बाजूला करून मिक्सर मध्ये बारीक पूड करून घ्यावी.
कृती :
कृती :
तांदूळ स्वच्छ धुवून पाणी काढून ३० मिनिटे बाजूला करून ठेवावे.
एका भांडयात तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग व कढीपत्त्याची पाणे घालून छान फोडणी करून घ्यावी.
मोहरी तडतडलीकी सर्व भाज्या घालाव्यात.
हळद व थोडस पाणी घालून १० मिनिट भाज्या उकडून घ्याव्यात.
हळद व थोडस पाणी घालून १० मिनिट भाज्या उकडून घ्याव्यात.
भाज्या अर्ध्या शिजल्याकी तांदूळ घालून फुडची ५ मिनिटे सतत ढवळत राहावे.
तांदूळ थोडेसे परतून झाले की त्यात मिठ, तयार केलेला गोडा मसाला,गरम मसाला आणि गरम पाणी घालून झाकण लावून भात शिजू दयावा.
तांदूळ थोडेसे परतून झाले की त्यात मिठ, तयार केलेला गोडा मसाला,गरम मसाला आणि गरम पाणी घालून झाकण लावून भात शिजू दयावा.