ड्राय फ्रूट लाडू

Dry Fruit Laddus In English वेळ :   १५ मिनिटे     साहित्य : १ ) १ वाटि खजूर    २ ) २ - ३ मोठे चमचे बदाम      ३ ...


वेळ:  
१५ मिनिटे  

साहित्य:

) वाटि खजूर  
) - मोठे चमचे बदाम    
) - मोठे चमचे काजू 
) - मोठे चमचे किसमिस (मनुका)   
) -  सुके अंजीर  
) मोठा चमचा वेलची पूड  
) मोठा चमचा खोबर किस 

कृती:

खजुरातल्या बीया काढून सोलुन घ्या.

अंजीरही कुस्करून घ्या.

एका भांडयात बादाम चांगले खमंग भाजून घ्यावे

मिक्सरला भाजलेले बदाम, सोलुन घेतलेले खजूर आणि अंजीर, काजू, किसमिस  खोबर किस घालून जाड़सर वाटून घ्यावे

वरील मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे

या मिश्रणाचे छान लाडू वळून घ्यावे


Related

Sweets 3553176824658804037

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item