चकली




वेळ:

२०-२५  मिनिटे. 

साहित्य :

१) २ कप चकली भाजनी 
२) १ छोटा चमचा ओआ 
३) २-३ छोटे चमचे पांढरे तीळ 
४) लाल मिरची पूड 
५) हळद 
६) १/२ छोटा चमचा हींग 
७)मीठ 
८) १/४ कप तेल मोहनासाठी 
९) तेल तळनासाठी 

कृती:

एका भांड्यात भाजनी, ओआ, पांढरे तीळ, लाल मिरची पूड, हळद , हींग, मीठ घालून हाथाने मिक्स करून  घ्या.



मोहनाचे तेल गरम करून त्यावर घाला.

चमच्याने चांगले मिक्स करून घ्या.

१ कप पाणी गरम करून हे पाणी भाजनी वर घालून नरम पीठ मळून घ्या.



पिठाचा थोडा गोळा घेवून चकली पात्रात मावेल एवढा घालून चकली गोल पाडून घ्या.



कढईत तेल गरम करून घ्या एकदा तेल गरम झाले की ग्यास कमी करून चकली तळुन घ्या.

थंड झाल्या की लगेचच हवाबंद डब्ब्यात भरून ठेवाव्या.




Related

Marathi Recipes 6092738144167294022

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item