वऱ्हाडी खिचडी | Varhadi Khichadi


वेळ :  
२० मिनिटे
 व्यक्तीन साठी.

खिचडीचे साहित्य :
)  वाटया तांदूळ    
)  वाटी तुरीची डाळ 
) - लसुन पाकळ्या
) वटी तेल
/ छोटा चमचा हळद 
) मीठ चवीनुसार 
) कोथिंबीर 

फोडणीचे साहित्य :

) / चमचा मोहरी 
) / चमचा जिरे 
) चिमूठ हींग 
) लाल तिखट मिरच्या 
) - बारीक़ चिरलेल्या लसुन पाकळ्या 
) तळलेला पापड 

कृती :

तांदुळ डाळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या

वाटया पानी गरम करावे त्यात हळद, मीठ ठेचलेला लसुन घाला

पाण्याला उकळी आली की लगेचच तांदुळ डाळ घालून प्रेशर कुकरला लावून खिचड़ी शिजवून घ्या

फोडणीसाठी एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला थोडीशी तड़तड़ली की त्यात जिरे,
हींग बारीक़ चिरलेल्या लसुन पाकळ्या घाला छान लालसर झाल्या की मिरची घालून कुरकुरित तळुन घ्या

खावयास देताना खिचडीवर फोडणी घालून छान मिरच्या कुस्करून घ्या

वरुन तळलेल्या पपडाचा चूरा घाला





Related

Rice 1124434153171002786

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item