खोबऱ्याचे लाडू

Coconut Laddoos in English वेळ :   ३० मिनिटे   साहित्य : १ ) ३ कप खोबरा किस    २ )   दीड कप साखर    ३...

वेळ:  

३० मिनिटे साहित्य:

) कप खोबरा किस  
)  दीड कप साखर  
) कप पाणी   
) छोटे चमचे तूप  
) / छोटा चमचा वेलची पूड 

कृती:

एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यात खोबर घालून थोडस परतून घ्या.

एका प्लेटमध्ये काढून बाजूला करून ठेवा .

साखरेचा एक तारी पाक बनवून घ्या.

एका भांड्यात पाणी घेवून त्यात साखर घालून गरम करत ठेवा.

साखर वितळली की ग्यास मध्यम करून साखरेचा एक तारी पाक बनवून घ्या.

लगेचच खोबर वेलची पूड घालून ढवळा

मिश्रण घट्ट होवू लागेल साधारण - मिनिटानी ते भांड्याच्या बाजूनी सुटू लागले की लगेचच ग्यास बंद करून बाजूला करून ठेवा

एकदाका मिश्रण थंड झाले की दोन्ही हाथावर  तूप लावून छोटे छोटे लाडू वळून घ्या

Related

Sweets 5662481349931186712

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item