Leafy Chawli Bhaji Recipe|Chawli leaves Recipe in Marathi | हिरवी चवळीची भाजी
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/05/leafy-chawli-bhaji-recipechawli-leaves.html
Leafy Chawli Bhaji Recipe| Chawli leaves Recipe in English:
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ : २५ मिनिटे
साहित्य:
१) १ जुडी चवळीची भाजी
२) १ मोठा कांदा
३) २-३ हिरव्या मिरच्या
४) हळद
५) मीठ चवीनुसार
६) २ छोटे चमचे तेल
७) १/२ छोटा चमचा साखर
८) १/२ वाटी ओल खोबर
कृती:
भाजी निवडून घ्यावी.
शक्यतो पाने पाने काढून घ्यावी.
स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.
बारिक चिरून घ्यावी.
कांदा व हिरवी मिरची बारिक चिरून घ्यावी.
एका भांडयात बारिक चिरलेली भाजी, कांदा, हिरवी मिरची, हळद, थोडेसे पाणी घालून मध्यम ग्यासवर ठेवावी.
वरुन झाकण ठेवून १० मिनिटे शिजू दयावी.
१० मिनिटांनी शिजलेल्या भाजीत मीठ, तेल व ओल खोबर घालून परतावे.
पाणी पूर्ण मुरले की लगेचच ग्यासवरुन भाजी खाली उतरावी.
चपाती, वरण भात किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.
Tags: Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor