Dry Fruit Modak Recipe in Marathi | ड्राय फ्रूट मोदक
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/09/dry-fruit-modak-recipe.html
Dry Fruit Modak Recipe in English
पूर्व तयारीसाठी लागणारा वेल: १० मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
साहित्य:
१) १ वाटी खजूर
कृती:
खजुरातल्या बीया काढून मध्यम आकारचे तुकडे करून घ्यावे.
काजू, बदामचे बारिक काप करून घ्यावे.
प्लेटमध्ये काढून घ्यावे.
खसखस तडतडला की तो ही प्लेट मध्ये काढून घ्यावा.
गरम भांड्यात तूप घालून त्यावर खजुराचे तुकडे व मनुका परतावे.
या मिश्रणाचे मोदक करून घ्यावे.
Tradition and culture apart, there is another extreme associated with this festival – FOOD. Lord Ganesh loves the food and the mosy favourite of his are Modaks.The food prepared on various auspicous occasion bring the people closer to culture and reverence. Various modaks like ukdiche modak,kaju mawa modak, fried modak, mawa modak are used as prasad Ganesh pooja. This dry fruit modak recipe is innovative and tempting and most importantly healthy too. Sugar free and low on calories you can ,obviously, crave for more and get all the positive nutrition infused in your system. Read More here!
पूर्व तयारीसाठी लागणारा वेल: १० मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
साहित्य:
१) १ वाटी खजूर
२) २० मनुका
३) १/२ वाटी चमचे काजू
४) १/२ वाटी काजू
५) २ चमचे खसखस
६) २ छोटे चमचे तूप
कृती:
खजुरातल्या बीया काढून मध्यम आकारचे तुकडे करून घ्यावे.
काजू, बदामचे बारिक काप करून घ्यावे.
एका भांड्यात वर करून घेतलेले काप २ मिनिटे परतावे.
प्लेटमध्ये काढून घ्यावे.
त्याच भांड्यात खसखस कोरडाच परतून घ्यावा.
खसखस तडतडला की तो ही प्लेट मध्ये काढून घ्यावा.
गरम भांड्यात तूप घालून त्यावर खजुराचे तुकडे व मनुका परतावे.
५ मिनिटांनी मिश्रण एकजीव झाले की बाजूला करून घ्यावे.
परतलेले पदार्थ थंड होवू दयावे.
काजू, बदाम व खसखस थंड झाले की मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यावे.
गरम भांड्यात खजूर व मणुकाचे मिश्रण आणि बदाम व खसखसचे मिश्रण एकत्र करून साधारण १० मिनिटे
गोळा होईपर्यंत ढवळावे.
गोळा होईपर्यंत ढवळावे.
Labels : maharashtrian modak recipe, ukadiche modak, dry fruit modak, sukha meva modak, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor