मालवणी गोडे पोहे | Malvani Gode Pohe
https://nilamsrecipes.blogspot.com/2013/11/malvani-gode-pohe.html?m=0
वेळ :
१०मिनिटे,
२ व्यक्तीनसाठी.
२ व्यक्तीनसाठी.
साहित्य :
१)नायलॉन पातळ पोहे २ वाट्या
२) १/२ पाव वाटी पिठी साखर
३)वेलची पूड
४)चवीनुसार मिठ
५)तळणासाठी तेल
५)तळणासाठी तेल
कृती :
प्रथम तेल गरम करून पोहे तळून घ्यावेत.
नंतर एका भांड्यात पोहे घेऊन त्यावर साखर,वेलचीपूड,मिठ घालून एकजीव करावेत.
टीप :
हे पोहे आपल्याला प्रवासासठी नेता येतात. लहान मुले आवर्जून खातात.