ब्रेडची भजी | Breadchi Bhajji

https://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/breadchi-bhaji.html
Breadchi Bhajji in English
वेळ :
१०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) ५-६ ब्रेडचे तुकडे
२) १ वाटी बेसन
३) हळद
४) चविनुसार मिठ
५) १ छोटा चमचा लाल तिखट
६) १/२ वाटी पाणी
७) आलं लसुन १ छोटे चमचे
८) तळणासाठी तेल
कृती :
८) तळणासाठी तेल
कृती :
प्रथम एका भांडयात बेसन घ्यावे.
त्यात हळद, लाल तिखट ,आलं लसुन पेस्ट,मीठ एकत्र करून चांगले एकजीव करून घ्यावे.
मोजके पाणी घालून साधारण जाडसर पीठ तयार करून घ्यावे.
एका भांडयात तेल गरम करून घ्यावे.
ब्रेडचा एक एक तुकडा बुडवून तेलात छान कुकुरीत तळून घ्यावे.