गाठ्यांची भाजी | Gathyanchi Bhaji

Gathyanchi Bhaji in English

वेळ :  

१० मिनिटे

२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)२ वाटया गाठी (फरसाणच्या दुकानात मिळतात, थोडया जाडसर घ्याव्या) 

२)हळद
३)आलं लसुनची पेस्ट
४)२ कांदे   
५)१ तोम्यतो
६)एक चिमुट हिंग 
७) १/२ चमचा जिरे 
८)लाल मिरची  पावडर 
९)एक चिमुठ साखर 
१०)कोथिंबीर 
११)आवडीनुसार मिठ 


कृती :

एका भांडयात तेल गरम करावे. 

तेल गरम झाले की त्यात जिरे व कढीपत्ता हिंग घालून फोडणी तयार करावी. 

बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे. आलं लसुन घालावी. 

त्यावर बारीक चिरलेला टोम्याटो घालावा. 

कांदा टोम्याटो शिजला कि लाल मिरची पूड चीमुठभर साखर घालावी. 

चांगले परतून त्यावर शेव घालून साधारण ५ मिनटेमंद ग्यासवर शिजू दयावे. 

देताना वरून कोथिंबीर घालावी. 





Related

Vegetables 3573161015890810847

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item