कांदा भजी | Kanda Bhajji
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/kanda-bhajji.html
Kanda Bhajji in English
१०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)बेसण १ वाट्या
२)२ मोठे कांदे
३)१ छोटा चमचा जिरे
४)हळद
५)चविनुसार मिठ
६)४हिरव्या मिरच्या
प्रथम कांद बारीक चिरून त्याला मिठ लावून ठेवावे.
नंतर बेसण घेवून त्यात हळद ,जिरे ,कोथिंबीर ,आलं लसून, व हिरव्या मिरच्या,लाल तिखट,कांदे आणि खाण्याचा सोडा घालून चांगले भिजवून घ्यावे.
ह्या भजीला भिजवताना पाणी घालण्याची आवश्यकता नसते.
कांदा आधीच भिजवल्यामुळे त्याला पाणी सुटते आणि पाणी न घातल्यामुळे हि भजी छान कुकुरीत होतात.
एका भांडयात तेल गरम करून छान भजी तळून घ्यावी.
हि भजी हिरव्या चटणी किंवा केचप सोबत छान लागतात.
१०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)बेसण १ वाट्या
२)२ मोठे कांदे
३)१ छोटा चमचा जिरे
४)हळद
५)चविनुसार मिठ
६)४हिरव्या मिरच्या
७)कोथिंबीर
८)आल लसुन १ छोटे चमचे
९)चिमुठभर खाण्याचा सोडा
१०)एक छोटा चमचा लाल तिखट
११)तळणासाठी तेल
कृती :