मुगाची उसळ | Mugachi Usal
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/mugachi-usal.html?m=0
Mugachi Usal in English
२०-२५ मिनिटे (मुग भिजवण्यासाठी लागणारा वेळ वगळून)
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) १ वाट्या मुग
२) १ छोटा चमचा तेल
३) हळद
४) १/२ चमचा जिर आणि मोहरी प्रत्येकी
५) मालवणी मसाला १ चमचा किंवा आवडीनुसार
६) कांदा एक मोठा
७) आलं लसुन पेस्ट १/२ चमचा
८) एक चीमुठ्भर हिंग
९) ४-५ कढीपत्त्याची पाने
१०) आवडीनुसार मिठ
मुग पाण्यात ५-६ तास भिजु घालावे.
नंतर एका स्वछ कपडयात बांधून मोड काढून घ्यावे.
उसळ बनवण्या आधी स्वछ धुवुन घ्यावे.
एका भांडयात तेल गरम करुण मोहरी घालावी ती तडतडली की, जिर व कढीपत्ता घालावा नंतर आलं आणि लसुण घालून परतावं.
नंतर बारीक चिरलेला कांदा घालून चांगल लाल होयी पर्यंत भाजावा.
आता त्यात मुग घालून चांगले परतावे.
मिठ,मसाला व पाणी घालून झाकण ठेऊन मध्यम ग्यासवर मुग चांगले वाफवून घ्यावे.
जास्त शिजवू नयेत चव बिघडते. १५-२० मिनटे लागतात मुग शिजायला.
वेळ :

कृती :