उकडीचे मोदक - Ukadiche Modak

Ukadiche Modak in English


वेळ :  

३० मिनिटे
व्यक्तीन साठी.





साहित्य :

) नारळ 
)किसलेला गुळ   
) वाटी तांदुळाचे पिठ 
)वेलचीपूड
)जायफळ पूड
)चवीपुरते मिठ
)उकडीत घालण्यासाठी तेल कींवा तूप

सारण  कृती:
नारळ  खवून घ्यावा. वाटीभर नारळाचा चव त्यासाठी वाटी किसलेला गूळ घ्यावा

पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे

गूळ वितळला कि वेलची पूड जायफळ पूड घालावी. एक चीमुठभर मिठ घालावे  ढवळून बाजूला ठेवून द्यावे.



आवरणाची कृती:
तांदूळाची उकड करण्यासाठी   कप तांदूळ पिठासाठी कप पाणी घ्यावे

जाड बुडाच्या पातेल्यात कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे

गॅस बारीक करून पिठ घालावे. कालथ्याच्या मागच्या दांडीने ढवळावेमध्यम आचेवर मिनीटे वरती झाकण ठेवून वाफ काढावी

गॅसवरून उतरवून मिनीटे झाकून ठेवावे.




मोदक बनवण्याची कृती:

एका ताटात तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी

त्यासाठी बाजूला पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.



उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी हाथावर तयार करावी. त्यात सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.


मोदकपात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून त्यावर हळदीची पान जर मिळाली तर ठेवावीतत्यावर मोदक ठेवावेत





वरून झाकण लावून १० मिनीटे वाफ काढावी.



वरून  तूप घालून गरमागरम मोदक खावेत.


Related

Sweets 4670283739560310124

Post a Comment

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Follow Us

Total Pageviews

PopularRecentComments

Popular

Recent

Comments

navya sree:

This post is extremely radiant. I extremely like this post. It is outstanding amongst other posts that I’ve read in quite a while. Much obliged for this better than average post. I truly value it! ind...

ChickPeas (kabuli) Expoter:

Thank you for sharing this wonderful blog with us.This is really helpful and informative. Keep sharing these kinds of blogs.

Sushanth:

I’m not that much of an internet reader to be honest but your blogs really nice, keep it up! I’ll go ahead and bookmark your website to come back down the road indian restaurants southall

The Post Reader:

Sabudana in English is known as sago. it is very beneficial for health. It is white in colour and small in size. it can easily available in the market in nearby places. Its is also very low.. sabudan...

Like us on Facebook

item