अळू वडी| Alu Vadi
Alu Vadi in English वेळ : २० मिनिटे , ४ व्यक्तीन साठी. साहित्य : १)४-६ अळू वडीसाठी असलेली पाने २)१ वाटी चण्याच पिठ ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/04/alu-vadi.html?m=0
Alu Vadi in English
वेळ :
२० मिनिटे , ४ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)४-६ अळू वडीसाठी असलेली पाने
२)१ वाटी चण्याच पिठ
३)१ चमचा तांदुळाच पिठ
४)चविनुसार मिठ
५)४-५ ओल्या हिरव्या मिरच्या
वेळ :
२० मिनिटे , ४ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)४-६ अळू वडीसाठी असलेली पाने
२)१ वाटी चण्याच पिठ
३)१ चमचा तांदुळाच पिठ
४)चविनुसार मिठ
५)४-५ ओल्या हिरव्या मिरच्या
८)आल लसुन १ छोटे चमचे
९)जिर २ छोटे चमचे
१०)पांढरे तीळ १छोटा चमचा
११)चिंचेचा कोळ १/४ वाटी
१२)२ चमचे किसलेला गुळ
१३)तळणासाठी तेल
१४)चवीपुरते मिठ
१५)ओलं खोबरं १/२ वाटी
कृती :
एका भांडयात चण्याच्या पिठात,आलं लसुन आणि हिरवी मिरची बारीक वाटून त्यात घालावी.
वरील मिश्रणात हळद,कोथिंबीर,पांढरे तिळ,जिर,मिठ,चिंचेचा कोळ,किसलेला गुळ एकत्र करून चांगले एकजीव करून घ्यावे.
थोडे पाणी घालून मिश्रण घट्ट भिजवून घ्यावे. जास्त घट्ट किवां जास्त पातळ नसावे.
अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. देठ कापून टाका. पानाच्या आतल्या बाजूवर मिश्रणाचा पातळ थर हाताने पसरावा.
त्यावर दुसरे पान उलटे ठेवावे आणि मिश्रण पसरावे.
अशा प्रकारे मिश्रण पसरून दोन्ही बाजूने आत पान दुमडून छान रोल करावा.
रोल करताना मध्ये मध्ये मिश्रण लाववे.
एका प्लेटला तेल लावून रोल ठेऊन छान वाफेवर ठेवावे. प्रेशर कुकरमध्ये शिट्टी न लावता १०-१५ मिनटे वाफ येऊ दयावी.
ढोकळा पत्रातसुद्धा छान होतात. थंड झाल्यावर तुकडे पाडुन छान गरम तेलात कुकुरीत तळून घ्यावे.
किंवा शालो फ्राय करून घ्यावे. देताना छान ओलं खोबर घालून दयावी.