बटाटयाची काप



वेळ :  

१०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.





साहित्य :

१)२ बटाटे  

२)हळद
३)चविनुसार  मिठ 
४)लाल तिखट १ छोटा चमचा 
५)तांदुळाच पिठ 
६)तळणासाठी तेल 

कृती :

बटाटयाची थोडीशी जाड़सर गोल कापे करून घ्यावी.


त्यात हळद,मिठ,मसाला घालून घ्यावेत. 



एका प्लेटमध्ये तांदुळाचे पिठ पसरून घ्यावे. एक एक काप डीप करून घ्यावे.

व्यावर थोडेसे तेल घालून एक एक काप त्यावर घालावे सर्व काप लावून झाले की झाकण ठेवून २ मिनिटे शिजू दयावे.



२ मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या बाजूला परतावे व तळावे. 

तळुन झाले की लगेचच बाजूला करून एका पेपर वर काढून गरमा गरम वरण भात किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.


Related

Snacks 4927229882104767014

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item