बटाटयाची काप
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/04/blog-post_22.html?m=0
वेळ :
५)तांदुळाच पिठ
६)तळणासाठी तेल
कृती :
६)तळणासाठी तेल
कृती :
बटाटयाची थोडीशी जाड़सर गोल कापे करून घ्यावी.
त्यात हळद,मिठ,मसाला घालून घ्यावेत.
एका प्लेटमध्ये तांदुळाचे पिठ पसरून घ्यावे. एक एक काप डीप करून घ्यावे.
तव्यावर थोडेसे तेल घालून एक एक काप त्यावर घालावे सर्व काप लावून झाले की झाकण ठेवून २ मिनिटे शिजू दयावे.
२ मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या बाजूला परतावे व तळावे.