मुगाच्या डाळीची खिचडी
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/04/blog-post_25.html
Moongachya Dalichi Khichadi in English
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)दीड वाटी तांदूळ कोलम
२)एक वाटी मुगाची डाळ
३)१ मोठा कांदा
४)हळद
५)५-६ कढीपत्त्याची पाणे
६)आलं लसुन पेस्ट
७)जिरा मोहरी १/२चमचा प्रत्येकी
८)एक चिमुठ हिंग
९)२ लाल अख्या मिरच्या
१०)१ हिरवी मिरची
११)फोडणीसाठी तूप २ चमचे
१२)एक तमालपत्र'
१३)कोथिंबीर
१४)आवडीनुसार मिठ
१५)पाणी
१६)खोबर
वेळ :
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)दीड वाटी तांदूळ कोलम
२)एक वाटी मुगाची डाळ
३)१ मोठा कांदा
४)हळद
५)५-६ कढीपत्त्याची पाणे
६)आलं लसुन पेस्ट
७)जिरा मोहरी १/२चमचा प्रत्येकी
८)एक चिमुठ हिंग
९)२ लाल अख्या मिरच्या
१०)१ हिरवी मिरची
११)फोडणीसाठी तूप २ चमचे
१२)एक तमालपत्र'
१३)कोथिंबीर
१४)आवडीनुसार मिठ
१५)पाणी
१६)खोबर
कृती :
खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि दाल एकत्र करून स्वछ धुऊन त्यातले पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.
कुकरमध्ये तुप गरम करावे त्यात फोडणीचे साहित्य घालावे. (जिर,मोहरी,हिंग,कढीपत्ता,तमालपत्र,लाल मिरची,हिरवी मिरची बारीक चिरून,कांदा,आलं लसुनची पेस्ट)
नंतर तांदूळ आणि डाळ घालुन चांगले परतावे. चांगले कोरडे करावे.
चांगल्या परतून घ्याव्या. नंतर त्यात गरम पाणी घालावे.(पाणी साधारण साडे तीन वाट्या) मिठ घालावे.
एक उकळी आली कि कुकरचे झाकण लावून साधारण ३ शिट्या काढाव्यात.
कुकर थंड झाला कि वरून छान कोथिंबीर घालावी.
खातेवेळी वरून छान तूप सोडावे.