हिरव्या वाटण्याची उसळ
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/04/hirvya-vatanyachi-usal.html?m=0
Hirvya Vatanyachi Usal in English
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ वाट्या हिरवे वाटणे
२)२छोटा चमचा तेल
३)हळद
४)१ बटाटा
५)मालवणी मसाला २ चमचे किंवा आवडीनुसार
६)कांदा एक मोठा
७)१ वाटी खवलेले ओलें खोबरे
८)४-५ कढीपत्त्याची पाने
९)कोथिंबीर
१०)आवडीनुसार मिठ
एका भांडयात तेल गरम करुण कढीपत्ता घालून बारिक चिरलेला अर्धा कांदा घालून परतावा.
कांदा चांगला लाल होयी पर्यंत भाजावा.
आता त्यात वाटणे व बटाटयाच्या बारीक फोडी घालून चांगले परतावे.
थोडसं पाणी घालून मालवणी मसाला घालून झाकण ठेऊन मध्यम ग्यासवर मसाला चांगला उकळू दयावा.
एका भांडयात एक चमचा तेल घालून त्यात कांदा भाजून ओलं खोबर हि भाजून घ्यावे.
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारिक वाटून घ्यावं.
मसाला शिजला की हे वाटण त्यात घालावं. सोबत मिठ घालावे. वरून छान कोथिंबीर घालावी.
वेळ :
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ वाट्या हिरवे वाटणे
२)२छोटा चमचा तेल
३)हळद
४)१ बटाटा
५)मालवणी मसाला २ चमचे किंवा आवडीनुसार
६)कांदा एक मोठा
७)१ वाटी खवलेले ओलें खोबरे
८)४-५ कढीपत्त्याची पाने
९)कोथिंबीर
१०)आवडीनुसार मिठ
कृती :