टोम्याटोची भजी | Tomato Bhajji
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/04/tomyatochi-bhaji.html?m=0
Tomatochi Bhajji in english
वेळ :
साहित्य :
१)२ टोम्यतो
२)१ वाटी बेसन
३)हळद
४)चविनुसार मिठ
५)१ छोटा चमचा लाल तिखट
प्रथम एका भांडयात बेसन घ्यावे.
त्यात हळद, लाल तिखट ,आलं लसुन पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर व मिठ एकत्र करून चांगले एकजीव करून घ्यावे.
वरील मिश्रणात टोम्याटो चिरून चांगले एकजीव करावे.
गरज वाटल्यास थोडेसे पाणी घालावे. पीठ चांगले जाडसर भिजवून घ्यावे.
एका भांडयात तेल गरम करून छान गरम तेलात भजी कुकुरीत तळून घ्यावीत.
वेळ :
साहित्य :
१)२ टोम्यतो
२)१ वाटी बेसन
३)हळद
४)चविनुसार मिठ
५)१ छोटा चमचा लाल तिखट
६)आलं लसुन १ छोटे चमचे
७)कोथिंबीर
८)तळणासाठी तेल
कृती :