लिंबू सरबत | Lemon juice
Limbu Sarbat in English वेळ : २५ मिनिटे , २५-३० व्यक्तीनसाठी . साहित्य : १)१ कप लिंबाचा ताजा रस २)अडीच कप साखर ३)मिठ...

वेळ :
२५ मिनिटे , २५-३० व्यक्तीनसाठी .
साहित्य :
१)१ कप लिंबाचा ताजा रस
२)अडीच कप साखर
३)मिठ आवडीनुसार
४)३/४ कप पाणी
कृती:
लिंबाचा रस काढून गाळून घ्यावा म्हणजे त्यातील बिया आणि राहिलेला लिंबाचा गर निघुन जाईल.
वरून बर्फ घालून घ्यावे. वरून छान वेलची पूड घालून घ्यावी. चव छान लागते.