ड्राय फ्रूट लाडू

Dry Fruit Laddus In English वेळ :   १५ मिनिटे     साहित्य : १ ) १ वाटि खजूर    २ ) २ - ३ मोठे चमचे बदाम      ३ ...


वेळ:  
१५ मिनिटे  

साहित्य:

१) १ वाटि खजूर  
२) २-३ मोठे चमचे बदाम    
३) २-३ मोठे चमचे काजू 
४) २-३ मोठे चमचे किसमिस (मनुका)   
५) ६-७  सुके अंजीर  
६) १ मोठा चमचा वेलची पूड  
८) १ मोठा चमचा खोबर किस 

कृती:

खजुरातल्या बीया काढून सोलुन घ्या.

अंजीरही कुस्करून घ्या.

एका भांडयात बादाम चांगले खमंग भाजून घ्यावे. 

मिक्सरला भाजलेले बदाम, सोलुन घेतलेले खजूर आणि अंजीर, काजू, किसमिस व खोबर किस घालून जाड़सर वाटून घ्यावे. 

वरील मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे. 

या मिश्रणाचे छान लाडू वळून घ्यावे. 


Related

Sweets 3553176824658804037

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item