बटाट्याचे भरीत
Batatyache Bharit in English वेळ : २० मिनिटे २ व्यक्तींसाठी साहित्य : १ ) ४ मोठे बटाटे २ ) २ मोठे ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/11/batatyache-bharit.html?m=0
वेळ:
२० मिनिटे
२ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) ४ मोठे बटाटे
१) ४ मोठे बटाटे
२) २ मोठे कांदे बारिक चिरून
३) बारिक चिरलेली कोथिंबिर
४) आंल लसूण पेस्ट
५) १/२ छोटा चमचा मोहरी
६) १/२ छोटा चमचा जिरे
७) कढीपत्ता
८) हळद
९) २ छोटे चमचे लाल मिरची पूड
१०) तेल
११) मीठ
कृती:
बटाटे उकडून घ्या.
एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला थोडीशी तड़तड़ली की त्यात कढीपत्ता आंल लसूण पेस्ट व
कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा.
कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा.
कांदा छान परतून झाला की लगेचच हळद, लाल मिरची पूड घालावी.
तेल सुटू लागले की लगेचच उकडलेले बटाटे सोलून चुरुन परतलेल्या कांद्यावर घालावे,
पण हे करत असताना ग्यास मंद करावा आणि भांड्याला खाली चिकटनार नाही याची काळजी घ्यावी.
५ मिनिटे झाकण ठेवून शिजू दयावे.
वरुन बारिक चिरलेली कोथिंबिर घालावी.
चपाती सोबत गरमच सर्व्ह करावे.
चपाती सोबत गरमच सर्व्ह करावे.