गरम मसाला | Garam Masala Ingredients | Powder Recipes

Garam Masala in English वेळ: १५ मिनिटे   साहित्य: १) १ छोटा चमचा काळी मिरी          २) १ चमचा लवंग   ३)  ३-४ तमालपत्र ...


वेळ:
१५ मिनिटे

 साहित्य:

१) १ छोटा चमचा काळी मिरी         
२) १ चमचा लवंग  
३)  ३-४ तमालपत्र 
४) २ हिरव्या वेलच्या 
५) ४ मोठया वेलच्या (मसाल्याची काळी वेलची)
६) १-२ जायफळ पूड 
७) १ दालचीनीची काडी 
८) २-३ चक्री फूल 
९) १ छोटा चमचा जिरे 
१०) २ छोटे चमचे धणे


कृती:

वरील सर्व पदार्थ एकत्र करून ते उन्हात २-३ दिवस ठेवावे.

किंवा 

 एक भांड गरम करून घ्या.

त्यात जायफळ सोडून वरील सर्व पदार्थ काळी मिरी, लवंग, तमालपत्र, हिरवी  वेलची , मोठी  वेलची, दालचीनीची काडी, चक्री फूल,जिरे  व धणे घाला.

पुढचे  किमान ३० सेकंद सतत ढवळत रहा.

छान खमंग आला की ग्यास वरुन बाजूला करून घ्या.

आता जायफळ पूड घालून परता.

एका  ताटात किंवा पसरट भांडयात पसरून थोडेसे थंड होवू  दया.

मिक्सर ग्राइंडरला लावून छान बारीक़ पूड करून घ्या.

पूर्ण थंड झाली की लगेचच हवा बंद बरणीत भरून ठेवावा.

हा मसाला ३-४ महीने टिकतो व तुम्ही कुठल्याची भाजीत वापरु शकता.





Related

Special 7524758418006871645

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item