तळलेल्या शेवग्याच्या शेंगा | Fried Drumstick

Fried Drumstick in English वेळ : २० मिनिटे २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) २ शेवग्याच्या शेंगा   २ ...















वेळ:

२० मिनिटे
व्यक्तींसाठी.

साहित्य:

) शेवग्याच्या शेंगा 
) हळद 
) मीठ 
) लाल मिरची पूड 
) धण्याची पूड 
) - छोटे चमचे तांदूळ पीठ 
) तेल तळण्यासाठी 

कृती:


शेवग्याच्या शेंगाची साल काढून त्याचे इंचाचे तुकडे करून घ्यावे




हे तुकडे पाण्यात थोडे मीठ घालून १० मिनिटे उकडून घ्यावे.



१० मिनिटांनी पाणी काढून टाकावे त्यात हळद, लाल मिरची पूड, धणे पूड लावून घ्यावे.


तांदूळ पीठ घालावे.



नॉन स्टिकचा तवा  मध्यम आचेवर गरम करत ठेवावा   त्यावर थोडेसे तेल पसरावे.


एक एक करून सर्व शेंगा तव्यावर घालून मिनिटे होवू दयाव्या.



मिनिटांनी त्या परताव्या दुसऱ्या बाजूने होवू दयाव्या.


ह्या शेंगा वरण भातासोबत  तोंडी लावण्यासाठी सर्व्ह कराव्या.



Labels: Cookware & Bakeware,  Kitchen Storage, Dining & Serving.


Related

Vegetables 5064522068609671692

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item