Puran Poli Recipe in Marathi | पुरणाची पोळी
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/03/puran-poli_5.html?m=0
I, personally, love to eat puran poli. But making it a high-skilled task. Like it’s rightly said "practice makes a man perfect", after many trials and errors I was able to make then perfectly. I follow my mummy's recipe which is an authentic way. We make puran poli on special occasions like festive times or family get together. Know how to make authentic puran poli in Marathi here.
वेळ :
२५ मिनिटे (पुरण करण्यासाठी लागणारा वेळ वगळून)
४व्यक्तीन साठी.
साहित्य :
पुरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१) १वाटी चणाडाळ
२) १ वाटी किसलेला गुळ
३) १/२ छोटा चमचा वेलची व जायफळ पूड प्रत्येकी
४) ३ वाटया पाणी
५) सुंठ पूड १ छोटा चमचा
आवरणासाठी लागणारे साहित्य:
१) १/२ वाटी मैदा
२) १/२ वाटी तेल
३) मोठे चमचे
४) पाणी
५) एक वाटी तूप
कृती :
पुरण:
प्रथम चणाडाळ धुवून २ तास भिजत ठेवावी.
चणाडाळीच्या अडीच पट पाणी घालून शिजत ठेवावी.
भिजवलेल्या पाण्यातच शिजवून घ्यावी.उरलेलं पाणी निथळून घ्यावे. त्या पाण्याचा कट बनवता येतो .
डाळीतले पाणी निथळून गेले कि गुळ घालून मंद अग्नीवर एकजीव करून मिश्रण ढवळावे.
पातेल्याला लागणार नाही याची काळजी घ्यावी.
वरून वेलची, जायफळ व सुंठ पूड घालुन एकजीव करावं.
तयार पुरण पुरण यंत्रातून काढून बारीक वाटून घ्यावे.
आवरण:
मैदयामध्ये मीठ व आवश्यक पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यावे.
१/२ वाटी तेल घालून कमीत कमी १-२ तास मुरु दयावा.
पुरण पोळी बनवण्याची कृती:
तयार पिठाचा छोटासा गोळा घ्यावा.
गोळ्याच्या दुप्पट पुरण घेऊन तो मैद्याच्या पारित भरुन पारी सर्व बाजुनी बंद करावी व
पोळपाटावर थोडासा मैदा भुरभुरून पुरणपोळी लाटून घ्यावी.
तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.
अश्याप्रकारे सर्व पोळ्या बनवाव्या.
बाजूने तूप सोडावे आणि गरमागरम खावयास घ्यावी.
पुरण पोळी रेसिपी छायाचित्रासोबत पाहण्यासाठी:

१)प्रथम चणाडाळ धुवून २ तास भिजत ठेवावी. चणाडाळीच्या अडीच पट पाणी घालून शिजत ठेवावी.

२)डाळीतले पाणी निथळून गेले कि गुळ घालून मंद अग्नीवर एकजीव करून मिश्रण
ढवळावे.
५) १/२ वाटी तेल घालून कमीत कमी १-२ तास मुरु दयावा.
६)तयार पिठाचा छोटासा गोळा घ्यावा. गोळ्याच्या दुप्पट पुरण घेऊन तो मैद्याच्या पारित भरुन पारी सर्व बाजुनी बंद करावी व पोळपाटावर थोडासा मैदा भुरभुरून पुरणपोळी लाटून घ्यावी.
७)तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.
८) अश्याप्रकारे सर्व पोळ्या बनवाव्या.
९) बाजूने तूप सोडावे आणि गरमागरम खावयास घ्यावी.
टिप :
ह्या पोळ्या ७-८ दिवस टिकतात.