Golyachi Amti (Maharashtrian Besan Kofta Curry) Recipes | गोळ्याची आमटी
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/05/golyachi-amti-maharashtrian-besan-kofta.html?m=0
बनविण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे
एकूण वेळ: २५ मिनिटे
मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्य:
१) ४- ५ लाल मिरच्या
२) २-३ छोटे चमचे धणे
३) ४-५ लसूण पाकळ्या
४) १ वाटी ओल खोबर
५) १/२ कांदा
६) हळद
७) तेल
८) कोकम २-३
९) मीठ
गोळी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:
१) १ कांदा बारिक चिरून घेतलेला
२) लाल मिरची व धणे घालून बनविलेले वाटण
३) १ वाटी चण्याचे पीठ
४) मीठ चविनुसार
कृती:
लाल मिरची व धणे साधारण १/२ तास भिजू घालावि.
भिजू घातलेली मिरची, धणे, लसूण एकत्रित पने मिक्सरला लावून
बारिक पेस्ट करून घ्यावी.
थोडीशी पेस्ट गोळी बनविण्यासाठी बाजूला करावी व उरलेल्या पेस्टमध्ये थोडेसे पाणी घालावे.
फोडणीसाठी तेल गरम करून त्यात बारिक चिरलेला कांदा घालून परतावे व त्यावर वर करून ठेवलेले मसाल्याचे पाणी घालावे व चांगले उकळू दयावे.
गोळे बनविण्याची कृती:
एका भांडयात बारिक चिरलेला कांदा, बेसन, मिरचीची पेस्ट, हळद, मीठ व पाणी घालून थोडेशे घट्ट पीठ तयार करून घ्यावे.
गरमा गरम भातासोबत सर्व्ह करावी.
Tags: Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor