Suranachi Bhajji - Elephant Foot Yam Pakoda Recipe in Marathi | सुरणाची भजी
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/09/suranachi-bhaji-elephant-foot-yam-pakoda-recipe.html?m=0
The large tuber resembles an elephant foot , therefore, the name “Elephant Foot Yam”.The elephant-foot yam is widely utilised in Indian medicine and is recommended as a medication in all three of the prominent Indian medcinal systems: Ayurveda, Siddha and Unani.Suranachi Bhaji tastes the best when cooked in this Authentic Marathi style.The soft flesh of this veggie - elephant foot yam has a distinct flavour.The moderately sweet flesh of this vegetable is soft. It may be available throughout the year but winters is the emain season of this veggie.
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा
वेळ : १० मिनिटे
२ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) सुरण
२) ३-४ कोकम
३) १/२ छोटा
चमचा हळद
४) १ छोटा चमचा लाल
तिखट
५) आल लसूण पेस्ट
६) १ चमचा तांदुळाचे
पीठ
७) १/२ छोटा
चमचा जीरे
८) १ वाटी बेसन
९) मिठ चवीनुसार
१०) बारिक चिरलेली
कोथिंबीर
कृती:
सुरणाचा मातीचा भाग
काढून टाकावा.
खाली
दाखविल्याप्रमाणे फोडी करून शिजवून घ्याव्या.
शिजताना त्यात कोकम
घालावे.
फोडी शिजल्याकी कोकम
काढून टाकावे.
एका मिक्सींग
बाऊलमध्ये काढून घ्यावे त्यात हळद, तिखट, आल लसूण पेस्ट, तांदुळाचे पीठ, बेसन, जिरे व मीठ व बारिक चिरलेली कोथिंबीर घालून पीठ खाली
दाखविल्याप्रमाणे चांगले मळुन घ्यावे.
एका कढईत तेल गरम करावे त्यात खाली दाखविल्याप्रमाणे वडे(भजी) तळुन घ्यावे.
गरमा गरम सर्व्ह
करावे.
We, myself & my wife Rajashri like the recipie
ReplyDelete