Rajgira Sheera | Navratri Upvas Recipes in Marathi | राजगिरा शिरा
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/10/rajgira-sheera-navratri-recipes.html?m=0
Rajgira Sheera in English
You feel a loss of energy during the Vrat times when you consume less or no meals. Rajgira atta (amarnath flour) is a permissible item for fast of Navratri. Rajgira sheera is a simple and sweet recipe you can make for this Navratri Vrat. It is made of minimum ingredients like sugar, ghee, rajgira flour and milk. Rajgira Halwa is energetic as it has lots of ghee, milk. This Navratri special dessert is delicious and filling too, taking proper care of your Navratri Fasting needs. You may also make rajgira puri with rajgira flour. Learn rajgira sheera here which is loaded with all the nutrients and supplements your body needs. Read More!
बनविण्यासाठी लागणारा वेळ: २० मिनिटे
२ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) १ वाटी राजगिरा पीठ
२) २ वाटी साईसकट दूध
३) पाऊण वाटी साखर
४) पाऊण वाटी साजूक तूप
५) सुखा मेवा आवडीनुसार (बदाम, काजू, मनुका)
६) वेलची पूड
कृती:
एका जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करावे त्यात बदाम व काजू तळुन घ्यावे.
त्याच भांडयात राजगिरा पीठ खमंग भाजून घ्याव.
दूध गरम करून एक उकळी काढून घ्यावी.
पीठ थोडेसे लालसर झाले की लगेचच त्यावर गरम दूध घालावे.
दूध घालताना हळुहळू घालावे म्हणजे हाथावर वाफ येणार नाही व सतत ढवळत रहावे.
ढवळत असताना पीठाचे गोळे होणार नाही याची काळजी घ्यावी.
झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ आणावी.
साखर घालून शिरा होवू दयावा.
साखर मुरली की त्यात वेलची पूड व सुखा मेवा घालावा.
गरमा गरम खावयास दयावा.