Methichi Bhakri Recipe in Marathi | मेथीची भाकरी
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/12/methichi-bhakri-recipe-in-marathi.html?m=0
Bhakri is
a thicker version of roti (chapati). It is crispier and healthy too at the same
time. We bring to you a winter special bhakri made from fenugreek leaves. Methi
bhakri is an awesome choice for a healthy lunch or dinner. Loaded with
nutrients derived from multi-grain flours and fresh green fenugreek leaves. The
methi leaves used makes it an aromatic and bitterly. Methichi bhakri made in
winters is best enjoyed with Pickle, thecha or fresh yogurt. Read the full Methi bhakri recipe here.
नग : २-३ भाकरी
साहित्य:
१) १ कप मक्याचे पीठ
२) १/२ कप तांदळाचे पीठ
३) १/२ कप ज्वारीचे पीठ
४) १ कप बारीक चिरलेली मेथी
५) आल व हिरव्या मिरचीची पेस्ट
६) १ चहाचा चमचा मीठ
७) १/२ कप पाणी
कृती:
एका गॅसवर पाणी गरम करावे (कोमट करावे).
परातीमध्ये सर्व पीठे, बारीक चिरलेली मेथी, आल मिरचीची पेस्ट, मीठ व गरम केलेले पाणी हळूहळू बेताने लागेल त्याप्रमाणे पीठामध्ये घालावे व १० मिनिटे मवु पीठ मळुन घ्यावे.
तयार पीठाचे साधारण २ इंचाच गोळे करावे.
ताटामध्ये किंवा पोळपाटावरथोडेसे कोरडे पीठ पसरावे त्यावर तयार पीठाचा एक गोळा
घेवून बोट व तळहाथाच्या सहाय्याने हळू हळू पसरून भाकरी तयार करावी.
तवा गरम करावा व अलगदपणे थापूण तयार केलेली भाकरी त्यावर घालावी.
भाकरी तव्यावर घालताना पीठ लागलेली बाजू वर येईल याची काळजी घ्यावी.
कोरडया पीठाच्या बाजूला भाकरीला तव्यावरच हाथाने पाणी लावून घ्यावे.
दोन्ही बांजूनी भाजून घ्यावी
लगेचच ही भाकरी तव्यावरून गॅसवर घालावि व चांगली फुगु दयावी.
अश्याप्रकारे उरलेल्या पिठाच्या भाकऱ्या करून घ्याव्यात.
गरमा गरम भाकरी लोणचे, ठेचा किंवा दह्या सोबत छान लागते.
अश्याप्रकारे उरलेल्या पिठाच्या भाकऱ्या करून घ्याव्यात.
गरमा गरम भाकरी लोणचे, ठेचा किंवा दह्या सोबत छान लागते.
Labels : Bhakri Recipes, methi recipes, methi, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor