Amti Recipe in Marathi | आमटी

Amti Recipe in English



When it’s a festival time or special family time, all we want is amti to complete the meal. Its sweet and sour simple dal. We call it ‘amti’ when traditional goda masala is added to it. The masala gives it a distinctive flavour and taste to the dish. Amti dal Its best eaten with steamed white rice. You may also enjoy it with chapati. Read the aamti recipe here!


Maharashtrian Amti 


पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: ३० मिनिटे 
बनविण्यासाठी लागणारा वेळ: २० मिनिटे 
एकूण लागणारा वेळ: ५० मिनिटे 
व्यक्तींसाठी

साहित्य:

) वाटी तूर डाळ 
) हळद 
) वाटया पाणी 
) छोटे चमचे चिंचेचा कोळ 
) चमचा गूळ 
) गोडा मसाला 
) मीठ 
) पाणी 
) बारीक चिरलेली कोथिंबीर 

फोडणीसाठी लागणारे साहित्य:

) तेल 
) मोहरी 
) जिरे 
) कढीपत्त्याची पाने 
) हींग 
) हिरव्या मिरच्या 


कृती:

तूर डाळ धुवून घ्यावी ३० मिनिटे भिजू घालावि.

३० मिनिटानंतर भिजवलेली डाळ कूकरला लावून - शिट्ट्या काढून उकडावी.

कूकर थंड झाला की डाळ घुसळून घ्यावी आवश्यक वाटल्यास पाणी घालावे. 

पुन्हा एकदा एका भांड्यात डाळ काढून घ्यावी मंद गॅसवर उकळी काढावी त्यात चिंचेचा कोळ, गूळ, गोडा मसाला, मीठ घालून मिनिटे उकळी येवू दयावी. 

फोडणीच्या भांड्यात तेल गरम करावे त्यात मोहरी, जिरे, हींग, कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून फोडणी तयार करावी.

लगेचच तयार फोडणी डाळीवर घालावि.

ढवळून मिनिटे मंद गॅसवर डाळ उकळु द्यावी. 


बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम भातासोबत सर्व्ह करावी.


आणखी काही  रेसिपीज पाहण्यासाठी पुढे दिलेल्या नावांवर क्लिक करा: 
हिरव्या मुगाच्या डाळीचे वरण  मुळ्याचे वरण 


आंमटी रेसिपी छायाचित्रासोबत पाहण्यासाठी:


१) तूर डाळ धुवून घ्यावी  ३० मिनिटे भिजू घालावि.

Toor Dal
Toor Dal

Toor Dal
Toor Dal



Toovar Dal
Toovar Dal

Toovar Dal
Toovar Dal



२) ३० मिनिटानंतर भिजवलेली डाळ कूकरला लावून - शिट्ट्या काढून उकडावी.


Maharashtrian Recipe
Maharashtrian Recipe


३) कूकर थंड झाला की डाळ घुसळून घ्यावी आवश्यक वाटल्यास पाणी घालावे. 


Maharashtra Food
Maharashtra Food

Maharashtrian Vegetarian Recipes
Maharashtrian Vegetarian Recipes


४) पुन्हा एकदा एका भांड्यात डाळ काढून घ्यावी  मंद गॅसवर उकळी काढावी  त्यात चिंचेचा
    कोळगूळगोडा मसालामीठ घालून  मिनिटे उकळी येवू दयावी. 

Goda Masala
Goda Masala

Toor Dal Recipe
Toor Dal Recipe


५) फोडणीच्या भांड्यात तेल गरम करावे त्यात मोहरीजिरेहींगकढीपत्त्याची पानेबारीक 
    चिरलेली हिरवी मिरची घालून फोडणी तयार करावी.


Dal Receipes
Dal Recipe


लगेचच तयार फोडणी डाळीवर घालावि.


How to Make Toor Dal
How to Make Toor Dal 


ढवळून  मिनिटे मंद गॅसवर डाळ उकळु द्यावी. 




बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम भातासोबत सर्व्ह करावी.


Maharashtrian Recipes
Maharashtrian Recipes


Related

Recent 8460616890076474216

Post a Comment

  1. I’m not that much of an internet reader to be honest but your blogs really nice, keep it up! I’ll go ahead and bookmark your website to come back down the road indian restaurants southall

    ReplyDelete

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item