Kothimbir Vadi Recipe in Marathi | Kothimbir Vadi in Marathi | कोथिंबीर वडी
https://nilamsrecipes.blogspot.com/2016/02/kothimbir-vadi-recipe-in-marathi.html?m=0
Got a whole bunch of coriander the other day. What to do with it? My son suggested to make the delicious kotimbir vadi at home.
Sharing with you the kothimbir vadi recipe in Marathi. An awesome starter, best appetizer, traditional Maharashtrian snack that is great for the party.
Best enjoyed piping hot with tea. Learn how to make kotimbir vadi in Marathi. Serve it hot!
Kothimbir Vadi |
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: ५ मिनिटे,
बनविण्यासाठी लागणारा वेळ: २० मिनिटे,
एकूण वेळ: २५ मिनिटे
२ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) २ वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर
२) १ वाटी बेसण
३) १ छोटा चमचा तांदळाचे पीठ
४) ३-४ बारीक चिरलेली हिरवी मिरच्या
५) १/२ छोटा चमचा हळद
६) १ छोटा चमचा जिरे
७) १ छोटा चमचा आल लसूण पेस्ट
८) १ चिमुठ हींग
९) १ छोटा चमचा तीळ
१०) मीठ चवीनुसार
११) पाणी आवश्यकतेनुसार
१२) ओल खोबर
कृती:
एका भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसण, तांदळाचे पीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, जिरे, आल लसूण पेस्ट, हींग, थोडेसे तीळ व आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यावे.
मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी.
एका प्लेटला तेल लावून घ्यावे.
त्यावर तयार मिश्रण घालावे.
उकडण्यासाठी मोदक पात्रात किंवा कूकरमध्ये शिट्टी न लावता १५ मिनिटे उकडावी.
१५ मिनिटानंतर उकडलेल्या वडीमध्ये सुरीचे टोक टोचुन पहावे जर मिश्रण सुरीला लागले नाही तर वडी शिजली अस समजून गॅस बंद करावा.
वडी थंड होवू द्यावी.
तुकडे पडून घ्यावे.
आवडीनुसार फोडणी देवूण किंवा तळून घ्यावे.
फोडणीसाठी थोडेसे तेल गरम करावे त्यात तीळ घालून वडी घालावि व खरपुस करून .
किंवा भरपूर तेलात खरपूस तळून घ्यावी.
तयार वडी ओल खोबर पांढरे तीळ घालून हिरवी चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावी.
कोथिंबीर वडीची रेसिपी छायाचित्रासोबत पाहण्यासाठी:
१)एका भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसण, तांदळाचे पीठ, बारीक चिरलेली हिरवी
मिरची, हळद, जिरे, आल लसूण पेस्ट, हींग, थोडेसे तीळ व आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यावे.
मिरची, हळद, जिरे, आल लसूण पेस्ट, हींग, थोडेसे तीळ व आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यावे.
Kothimbir Vadi Recipe |
Maharashtrian Kothimbir Vadi Recipe |
Kothimbir Vadi Recipe in Hindi |
२) मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी.
३) एका प्लेटला तेल लावून घ्यावे.
४) त्यावर तयार मिश्रण घालावे.
How to Make Kothimbir Vadi in Marathi |
५) उकडण्यासाठी मोदक पात्रात किंवा कूकरमध्ये शिट्टी न लावता १५ मिनिटे उकडावी.
Recipe of Kothimbir Vadi in Marathi |
६)१५ मिनिटानंतर उकडलेल्या वडीमध्ये सुरीचे टोक टोचुन पहावे जर मिश्रण सुरीला लागले नाही तर वडी शिजली अस समजून गॅस बंद करावा.
Kothimbir Vadi Marathi |
Kothimbir Vadi - Steamed |
७) वडी थंड होवू द्यावी.
८) तुकडे पडून घ्यावे.
Kothimbir Vadi Steamed |
Kothimbir Vadi Steamed & Sliced |
Kothimbir Vadi Steamed & Sliced |
Kothimbir Vadi Steamed & Sliced |
९) आवडीनुसार फोडणी देवूण किंवा तळून घ्यावे.
१०)फोडणीसाठी थोडेसे तेल गरम करावे त्यात तीळ घालून वडी घालावि व खरपुस करून
घ्यावी.
११) किंवा भरपूर तेलात खरपूस तळून घ्यावी.
१२) मी फोडणी दिली आहे.
१२) मी फोडणी दिली आहे.
१२) तयार वडी ओल खोबर पांढरे तीळ घालून हिरवी चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावी.
How to Make Kothimbir Vadi - Fried to make it Crispy |
kothimbir vadi recipe in English
Labels : Vadi, Kothimbir Wadi, how to make Kothimbir Vadi, Kothimbir vadi in Marathi, maharashtrian Kothimbir vadi recipe, kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and riLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor
yaaat tandulache pith ghatale nahi har chalana nahi ka
ReplyDelete