मालवणी साधे पोहे | Malvani Sadhe Pohe
http://nilamsrecipes.blogspot.com/2013/11/malvani-sadhe-pohe.html
वेळ :
१५ मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)दगड़ी
पोहे २ वाट्या
२)२ छोटे चमचे तेल
३)२ चमचे शेंगदाणे
४)१/२ चमचा जिरे
५) १/२ चमचा मोहरी
६)२ हिरव्या
मिरच्या
७) कढीपत्ता
८)थोडीशी
साखर
९)ओले खोबरे
१/२ वाटी
१०)कोथिंबिर
११)हळद
१२)लिंबु
१३)चविनुसार मिठ
कृती :
पोहे चांगले
धुऊन १० मिनिटे
ठेवावे.
नंतर एका कढ़ई मध्ये
तेल गरम करुण त्यात
फोडणीचे साहित्य घालावे ,
हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता
थोडासा भजलाकी शेंगदाणे घालून भाजून घ्यावे.
पोह्यांना
मिठ आणि हळद पहिलेच लाऊन घ्यावे व फोडणी होईपर्यंत बाजूला करून ठेवावे.
आता त्यात पोहे घालावे.
थोडेसे
परतून झाकण लाऊन ५ मिनिटे
वाफ येऊ द्यावी.
नंतर त्यात थोडीशी
साखर आणि लिंबू
रस घालावे.
देताना वरून ओलं खोबर आणि कोथिबीर
भुरभुरावी.
टीप :
३)२ चमचे शेंगदाणे
कृती :
पोहे चांगले धुऊन १० मिनिटे ठेवावे.
नंतर एका कढ़ई मध्ये तेल गरम करुण त्यात फोडणीचे साहित्य घालावे , हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता थोडासा भजलाकी शेंगदाणे घालून भाजून घ्यावे.
पोह्यांना मिठ आणि हळद पहिलेच लाऊन घ्यावे व फोडणी होईपर्यंत बाजूला करून ठेवावे.
आता त्यात पोहे घालावे.
थोडेसे परतून झाकण लाऊन ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी.
नंतर त्यात थोडीशी साखर आणि लिंबू रस घालावे.
देताना वरून ओलं खोबर आणि कोथिबीर भुरभुरावी.