मिश्र भाजीचे पोहे | Mishra Bhajiche Pohe
http://nilamsrecipes.blogspot.com/2013/11/mishra-bhajiche-pohe.html
Mishra Bhajiche Pohe in English
वेळ :
१५ मिनिटे , २ व्यक्तीन साठी
साहित्य :
१)दगड़ी पोहे २ वाट्या
२)१वाटी मिश्र भाज्या (वाटणा,गाजर,फरसबी,बटाटा)
३)२ छोटे चमचे तेल
४)१/२ चमचा जीरे
५) १/२ चमचा मोहरी
६)१/२ चमचा हळद
७) कढीपत्ता
एका कढ़ई मध्ये तेल गरम करुण त्यात मोहरी,जिरे,हिरवी मिरची,कढीपत्ता व कांदा घालून परतून घ्यावेत.
कढीपत्ता व कांदा भाजला की प्रथम वरील सर्व भाजा घालून ५मिनिटे झाकण लाऊन चांगली वाफ येऊ द्यावी बटाटे घालावे व नंतर त्यावर पोहे घालावे.
थोडेसे परतून घ्यावे, पुन्हा झाकण ठेऊन २-३ मिनिटे वाफ येऊ द्यावी.
एका प्लेटमध्ये पोहे घेऊन त्यावर लिंबू पिळून मग त्यावर ओल खोबर, शेव व
कोथिंबीर घालून खावयास घ्यावे .
वेळ :
१५ मिनिटे , २ व्यक्तीन साठी
साहित्य :
१)दगड़ी पोहे २ वाट्या
२)१वाटी मिश्र भाज्या (वाटणा,गाजर,फरसबी,बटाटा)
३)२ छोटे चमचे तेल
४)१/२ चमचा जीरे
५) १/२ चमचा मोहरी
६)१/२ चमचा हळद
७) कढीपत्ता
८)२ हिरव्या मिरच्या
९)१ वाटी बारीक़ चिरलेला कांदा
१०)१/२ वाटी ओल खोबरं
११)बारीक सेव
१२)कोथिंबिर
१३)लिंबु
१४)चवीनुसार मिठ
कृती :
पोहे चांगले धुऊन आणि मिठ व हळद लावून १० मिनिटे ठेवावे.
एका कढ़ई मध्ये तेल गरम करुण त्यात मोहरी,जिरे,हिरवी मिरची,कढीपत्ता व कांदा घालून परतून घ्यावेत.
कढीपत्ता व कांदा भाजला की प्रथम वरील सर्व भाजा घालून ५मिनिटे झाकण लाऊन चांगली वाफ येऊ द्यावी बटाटे घालावे व नंतर त्यावर पोहे घालावे.
थोडेसे परतून घ्यावे, पुन्हा झाकण ठेऊन २-३ मिनिटे वाफ येऊ द्यावी.
एका प्लेटमध्ये पोहे घेऊन त्यावर लिंबू पिळून मग त्यावर ओल खोबर, शेव व
कोथिंबीर घालून खावयास घ्यावे .
टीप :
भाज्या झाकून वाफवाल्यास लवकर शिजतात.