वांगी पोहे | Vangi Pohe


वेळ :

२० मिनिटे ,  व्यक्तीनसाठी.

साहित्य :

) दगड़ी  पोहे  वाट्या
) २छोट्या आकाराची वांगी 
)  छोटे चमचे तेल
) / चमचा जीरे
/ चमचा मोहरी
) / चमचा हळद
कढीपत्ता  
) हिरव्या मिरच्या 
)  वाटी बारीक़ चिरलेला कांदा 
१०) कोथिंबिर
११) लिंबु 
१२) चवीनुसार मिठ 


कृती :

पोहे चांगले धुऊन आणि मिठ हळद  लावून १० मिनिटे ठेवावे

नंतर एका  कढ़ई मध्ये तेल  गरम करुण  त्यात मोहरी,जिरे,हिरवी मिरची,कढीपत्ता कांदा घालून परतून घ्यावेत.   

कढीपत्ता   कांदा भाजला की  प्रथम वांगे घालावे आणि झाकण लाऊन  मिनिटे वाफ येऊ द्यावी

नंतर त्यावर  पोहे घालावे.

थोडेसे परतून झाकण लाऊन पुन्हा   मिनिटे वाफ येऊ द्यावी

एका प्लेटमध्ये पोहे घेऊन त्यावर लिंबू पिळून  कोथिंबीर घालून खावयास घ्यावे

टीप :

वांगी चिरून फोडणीत घालेपर्यंत पाण्यात बुडवून ठेवावीत म्हणजे ती काळी पडत नाहीत

Related

Breakfast 8964280050296187632

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item