तांदुळाच्यापीठाचे थालीपीठ
Rice Flour Thalipeeth in English वेळ : १०मिनिटे , २ व्यक्तीन साठी. साहित्य : १)तांदुळाचे पीठ २ वाट्या २)१मो...
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/02/tandulachya-pithache-thalipit.html
वेळ :
१०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
१)तांदुळाचे पीठ २ वाट्या
२)१मोठा कांदा
३)३हिरव्या मिरच्या
४)१/२ चमचा जिरे
५)हळद
६)चविनुसार मिठ
७)कोथिंबीर
८)तळणासाठी तेल
८)तळणासाठी तेल
कृती :
प्रथम एका भांड्यात तांदुळाच पीठ घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा,मिरच्या,जिर ,आणि कोथिंबीर आणि मिठ व हळद घालून पिठ चांगले मळून घ्यावे.
करतेवेळी एक एक गोळा करून तव्यावर थापून बाजूने थोड थोड तेल सोडावे.
खाताना गरम गरम चहा किवां सॉस सोबतही चांगली लागतात.