फोडणीच्या शेवया | Vermicelli Upma
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/phodnicya-shevya.html
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)२ वाटी शेवया
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)१ चमचा मोहरी व जिरे प्रत्येकी
५)७-८ कढीपत्याची पाने
६)एक छोटा चमचा उडदाची डाळ
७)चीमुठभर हिंग
८)हिरव्या मिरच्या २-३ किंवा आवडीनुसार
९)१/२ वाटी ओला खोबर
१०)२ छोटे चमचे तेल
११)कोथिंबीर
१२)पाणी
१३)आवडीनुसार मिठ
१४)एक छोटा चमचा साखर
कृती :
एका भांडयात तेल गरम करून त्यात शेव घालून लाल होईपर्यंत भाजून घ्याव्या. बाजूला काढून घ्याव्या.
त्याच भांडयात तेल गरम करून मोहरी,जिरे,कढीपत्ता घालून छान फोडणी करावी हिंग व हिरव्या मिरच्या घालाव्या. कांदा लालसर भाजून घ्यावा.
उडदाची डाळ फोडणीत घालावी.
नंतर फोडणीत शेव घालुन पुन्हा एकदा छान परतून घ्यावे.
आता १/२ कप पाणी गरम करून हळूहळू शेवांवर घालावे.
हळद,मिठ व साखर घालावे.
५ मिनटे झाकण लावून वाफ येऊ दयावी.
वरून छान खोबर व कोथिंबीर घालावी.
गरम गरम खावयास घ्यावे.