वाटण्याची क्रश भाजी | Vatanyachi Crush Bhaji
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/vatanyachi-crush-bhaji.html
Vatanyachi Crush Bhaji in English
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)२ वाटया हिरवे वाटणे
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)१ छोटा चमचा लाल तिखट
५)१ छोटा चमचा मोहरी व जिरे प्रत्येकी
६)५-६ कढीपत्त्याची पाने
७)आलं लसुन पेस्ट
८)२-३ हिरव्या मिरच्या
९)४ छोटे चमचे तेल
१०)कोथिंबीर
११)आवडीनुसार मिठ
वेळ :
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)२ वाटया हिरवे वाटणे
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)१ छोटा चमचा लाल तिखट
५)१ छोटा चमचा मोहरी व जिरे प्रत्येकी
६)५-६ कढीपत्त्याची पाने
७)आलं लसुन पेस्ट
८)२-३ हिरव्या मिरच्या
९)४ छोटे चमचे तेल
१०)कोथिंबीर
११)आवडीनुसार मिठ
कृती :
वाटणे थोडयाशा तेलवर भाजून घ्यावे.
थंड झाले की मिरची,थोडीशी कोथिंबीर घालुन जाडसर वाटुन घ्यावे.
आता एका भांडयात तेल गरम करून फोडणी करावी,आलं लसुन लालसर भाजून घ्यावे.
कांदापण लालसर भाजून घ्यावा.
वाटाण्याच क्रश घालून थोडयाशा पाण्याचा हपका मारून मसाला,मिठ,हळद घालुन छान परतून घ्यावे.