सुरणाची भाजी | Suranachi Bhaji
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/suranachi-bhaji.html
Suranachi Bhaji in English
२० मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ पाव सुरण
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)एक वाटी ओलं खोबर
५)१/२ चमचा मालवणी मसाला
६)७-८ कोकम
७)२ छोटे चमचे तेल
८)आवडीनुसार मिठ
वेळ :
२० मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ पाव सुरण
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)एक वाटी ओलं खोबर
५)१/२ चमचा मालवणी मसाला
६)७-८ कोकम
७)२ छोटे चमचे तेल
८)आवडीनुसार मिठ
कृती :
सुरणाचा मातीवाला भाग काढून स्वछ करून घ्यावा.
सुरणाच्या बटाट्यासारख्या फोडी करून घ्याव्या.
त्याला १-२ कोकम लावावे.
एका भांडयात तेल गरम करून बारीक चिरलेला अर्धा कांदा घालावा, लालसर भाजला की त्यात सुरण घालावा व चांगले परतून घ्यावा.
थोड पाणी घालून झाकण लावून शिजू दयावा.
दुसऱ्या भांडयात थोडस तेल घालून कांदा लालसर भाजून ओलं खोबर घालून चांगल परतून वाटण तयार करून घ्यावे.
वाटण थंड झालं की मिक्सरवर वाटून घ्यावे.
सुरण शिजल्यावर त्यात मिठ,मालवणी मसाला हळद घालून परतावे.
थोडया वेळाने वाटण घालावे आणि उरलेले कोकम घालून एक उकळी येऊ दयावी.
हि भाजी थोडीशी पातळ छान लागते.