वाटणा बटाटा भाजी | Vatana Batata Bhaji
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/watana-batata-bhaji.html
Vatana Batata Bhaji in English
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ वाटी ओले हिरवे वाटणे
२) १ बटाटा
३) १छोटा तोम्यतो
४) १ मोठा कांदा
५) हळद
६) २ छोटे चमचे मालवणी मासाला
७) ५-६ कढीपत्त्याची पाणे
८) आलं लसुन पेस्ट
९) एक वाटी ओला खोबर
१०) २ छोटे चमचे तेल
११) कोथिंबीर
१२) आवडीनुसार मिठ
वेळ :
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ वाटी ओले हिरवे वाटणे
२) १ बटाटा
३) १छोटा तोम्यतो
४) १ मोठा कांदा
५) हळद
६) २ छोटे चमचे मालवणी मासाला
७) ५-६ कढीपत्त्याची पाणे
८) आलं लसुन पेस्ट
९) एक वाटी ओला खोबर
१०) २ छोटे चमचे तेल
११) कोथिंबीर
१२) आवडीनुसार मिठ
कृती :
एका भांडयात तेल गरम करून कढीपत्ता,आलं लसुन पेस्ट व बारीक चिरलेला अर्धा कांदा घालावा.
कांदा लालसर भाजला की त्यात वाटणे,बटाटा व मालवणी मसाला,हळद घालुन चांगले परतून घ्यावे.
तोडेसे पाणी घालुन ५ मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ दयावी.
दुसरीकडे एका भांडयात थोडस तेल घेऊन कांदा भाजून ओल खोबर लालसर करून घ्यावे.
वाटण थंड झाल की मिक्सरला लावून बारिक वाटुन घ्यावे.
बटाटा व वाटणे शिजल्यावर मिठ व वाटण घालुन छान उकळी येऊ दयावी.
वरून छान कोथिंबीर घालावी.
चपातीसोबत खाण्यास दयावी.